अखेर माजी आमदार राजन साळवी यांनी दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा.. बुधवारी दुपारी तीन वाजता मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार जाहीर प्रवेश— राजकीय वर्तुळात माजली एकच खळबळ—
अखेर माजी आमदार राजन साळवी यांनी दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा..
