रत्नागिरीआज पहाटे 3:45 वाजता मा. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे,...

आज पहाटे 3:45 वाजता मा. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार व ठाणे भाजप निरीक्षक निरंजन डावखरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांचे स्विय्य सहाय्यक प्रभाकर काळे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आज पहाटे 3:45 वाजता मा. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, आमदार व ठाणे भाजप निरीक्षक निरंजन डावखरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांचे स्विय्य सहाय्यक प्रभाकर काळे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी मा. एकनाथजी शिंदे आणि मा. रविंद्रजी चव्हाण ह्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे अभिष्टचिंतन केले.

Breaking News