आज मुंबईत रायगड बंगल्यावर माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी रत्नागिरीतील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निवडून आलेल्या नगरसेवक पदाचे उमेदवार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून अभिनंदन केले यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन शहर संयोजक सचिन वहाळकर जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे,माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुलकर्णी, नवनिर्वाचित नगरसेवक राजू तोडणकर,सौ.सुप्रिया रसाळ, सौ.वर्षा ढेकणे,नितीन जाधव ,सौ. मानसी करमरकर उपस्थित होते
आज मुंबईत रायगड बंगल्यावर माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी रत्नागिरीतील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निवडून आलेल्या नगरसेवक पदाचे उमेदवार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून अभिनंदन केले
