👉लांजा तालुक्यातील कोंडगे येथे आमदार श्री. किरणभैया सामंत यांच्या माध्यमातून तांडावस्ती सुधार योजने अंतर्गत कोंडगे धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण रस्ताचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई माजी जि.प. अध्यक्ष जगदीश राजापकर, कोंडगे सरपंच डॉ एस व्ही कदम, युवा नेते विनय गांगण, उपविभाग प्रमुख महेश विश्वासराव, जेष्ठ नेते राजू गाधी, माजी सरपंच शशिंकात कदम, युवा सेनेचे मनीष खामकर, उपसरपंच पुडलिंक बेर्डे, सतोष लाड, गंगाराम गोरे, कृष्णा झोरे, सुनिल झोरे, गणपत चौगुले वाडी व गावतील ग्रामस्य उपस्थित होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
