आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव आणि महिला तालुका अध्यक्षा रुकसाना प्रभूलकर यांनी पावसाळी पुर्वी रत्नागिरी शहरातील राहिलेली कामे उदाहरण नाले व सफाई, वहाले,गटारे साफ सफाई करणे. तसेच खोदलेल्या आणि कॉकरेट केलेल्या रस्त्याची साईट पट्टी डांबरीकरण करणे.पावसात पाणी साठून जंतूंचा किवा डासांचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या प्रकारची औषध फवारणी करण्यात यावी. जेणेकरून पावसाळ्यात येणार्या अडचणींना रत्नागिरी शहरवासीयांना सामोरे जावे लागणार नाही या साठी रत्नागिरी चे उप मुख्य अधिकारी बेहेरे साहेब याना निवेदन देण्यात आले