रत्नागिरीआयटीआय संगमेश्वर 21 मे पासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

आयटीआय संगमेश्वर 21 मे पासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

आयटीआय संगमेश्वर 21 मे पासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात
रत्नागिरी, (जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेस मेकिंग, नळ कारागीर, सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या सहा व्यवसायासाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात 21 मे 2026 पासून सुरू होणार आहे. प्रवेशासाठी वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द झाले आहे.
पुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक व अधिक माहिती https://admission.dvet.gov.in याच संकेतस्थळावर प्रसिध्द होईल. प्रवेशित पात्र प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार दरमहा 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी समकक्षतेची सुध्दा सोय आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षाला थेट प्रवेश मिळण्याची सोय आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय भरणे या बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्या, असे आवाहन प्राचार्य शासकीय औ. प्र. संस्था, संगमेश्वर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७०२०८५५९३७, ९६८९१५०५१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

Breaking News

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...