Modal title

रत्नागिरीइयत्ता दहावी नाईक स्कूल चा निकाल १०० टक्के..

इयत्ता दहावी नाईक स्कूल चा निकाल १०० टक्के..

एम एस नाईक फाउंडेशन च्या नाईक हायस्कूलचे एकूण १७४ विद्यार्थी दहावी परीक्षा मार्च २०२५ साठी प्रविष्ट झाले होते त्यातील सर्व १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
नाईक हायस्कूल धनजी नाका रत्नागिरी या शाळेचे
१. कुमारी सफवा होडेकर ९७. २०

  1. कुमारी इरम मुकादम ९५.४०
  2. कुमारी मदिहा मोगल ९४.४०
    यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले तसेच ८७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य व ६८ विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त केली
    सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री नौमान नाईक, ट्रस्टी डॉक्टर सादिया नाईक, मिसबा नाईक , सॉलीहा नाईक ,संस्थेचे सीईओ आकीब काझी तसेच शाळेचे प्राचार्य श्री अशफाक नाईक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आणि शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Breaking News

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती

लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापरमहाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे...