रत्नागिरीइस्रो (ISRO) शैक्षणिक सहलीसाठी निवड

इस्रो (ISRO) शैक्षणिक सहलीसाठी निवड

इस्रो (ISRO) शैक्षणिक सहलीसाठी निवड-.
रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक -१५ दामले विद्यालय रत्नागिरी शाळेतील इयत्ता सहावी (६वी अ) ची विद्यार्थिनी कुमारी. केयुरी सुनिल नागवेकर, राहणार जुने पाॅवर हाऊस नाचणे रोड रत्नागिरी. हिची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल तिचे विशेष कौतुक एकता रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन टिम रत्नागिरी च्या वतीने करण्यात आले.
केयुरी, तुझ्या कठोर परिश्रमाचे,जिद्दीचे आणि विज्ञानावरील प्रेमाचे हे फळ आहे. अंतराळ विज्ञानाच्या जगात पाऊल टाकण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
इस्रोच्या या रोमांचक प्रवासात तुला अंतराळ संशोधनाचे जवळून दर्शन घडेल. या शैक्षणिक सहलीतून राॅकेट सायन्स आणि उपग्रह तंत्रज्ञानाची अद्भुत माहिती मिळेल. तुझी ही सहल यशस्वी आणि ज्ञानवर्धक होवो.
तुझ्या या कामगिरीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
एकता रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन -टिम रत्नागिरी

Breaking News

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची...

घरगुती गॅसचा पुरवठा 25 दिवसात – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट

घरगुती गॅसचा पुरवठा 25 दिवसातजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची शांतादुर्गा...