राजकीयएअरलाईन्स कर्मचाऱ्यांसाठी भाजपा परिवार सदैव कटिबध्द आहे.. आमदार रविंद्र चव्हाण

एअरलाईन्स कर्मचाऱ्यांसाठी भाजपा परिवार सदैव कटिबध्द आहे.. आमदार रविंद्र चव्हाण

माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश भाजप चे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची येथे सदिच्छा भेट घेतली.

या भेटीमध्ये एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्स कंपनीमधील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

मंत्री मोहोळ यांनी कामगारांचे प्रश्न शांतपणे समजून घेत लवकरच या प्रश्नांसंदर्भात सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले आमदार रवींद्र चव्हाण यांना दिले.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...