कंत्राटी शिक्षक भरती बंद च्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय अबाधित ठेवण्या साठी कंत्राटी शिक्षकांनी राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची भेट व चर्चा केली… किरण उर्फ भैय्या सामंत हे आमदार होण्यापूर्वी पासुनच जनतेची कामे वेगवान पद्धतीने करीत होते. आणि आता तर ते आमदारच झाले आहेत.त्यामुळे आता तर किरण सामंत एक कॉल प्रश्न सॉल अशा पद्धतीने जनतेची कामे करीत असल्याने अल्पावधीतच ते नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत… *किरण सामंत ह्यांना भेटण्यासाठी सत्तारूढ पक्षा सह विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते व सामान्य जनता ही आवर्जून येत असते.कारण त्यांना विश्वास व खात्री असते की आपली कामे किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या दरबारात नक्कीच होणार…
कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय अबाधित ठेवण्या साठी कंत्राटी शिक्षकांनी राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची भेट व चर्चा केली
