रत्नागिरीकोकणी लोकांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की भारत विरुद्ध इंग्लंड च्या वर्ल्ड...

कोकणी लोकांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की भारत विरुद्ध इंग्लंड च्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये आपल्या कोकणातील गांव: शिव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी चे international Umpires श्री अलाउद्दीन पालेकर umpiring करत होते..

कोकणी लोकांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की भारत विरुद्ध इंग्लंड च्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये आपल्या कोकणातील गांव: शिव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी चे international Umpires श्री अलाउद्दीन पालेकर umpiring करत होते.. आपल्या कोकणात प्रत्येक क्षेत्रात अनेक रत्ने आहेत परंतु ती दिसून येत नाही जेव्हा केव्हा एखादी घटना घडते तेव्हाच कळून चुकते की कोकणातील एखाद्या माणूस एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि तो कुठे काम करीत आहे. खरोखरच अलावुद्दीन पालेकर हे एक उत्कृष्ट एम्पायर आहेत हे फार उशिराने कोकणी माणसाला समजले आहे..

Breaking News

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ--* सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे आणि...