रत्नागिरीकोमसाप तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन कोकण

कोमसाप तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन कोकण

कोकण साहित्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे तरी तीन कार्यक्रमाचे नियोजन आपण करीत आहोत ते खालीलप्रमाणे

काव्य लेखन स्पर्धा
युवा गट 18 ते 30 वर्षे
विषय- माझी मराठी शाळा
खुला गट 30 वर्षांपुढील
विषय- राजकारण दिशा व दशा
वेळ- काव्य लेखन मर्यादा 20 ओळी
दिनांक- 16/1/2026
स्पर्धा ठिकाण- गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी
डॉ.आनंद आंबेकर सर- 7020737400
सौ गौरी सावंत-सावेकर मॅडम- 9673719568

वक्तृत्व स्पर्धा
युवा गट -18 ते 30 वर्षे
विषय माझी मायबोली मराठी
वेळ – सात मिनिटे
खुला गट – 30 वर्षांपुढील
विषय – हे विश्वची माझे घर
वेळ- सात मिनिटे
दिनांक – 14/01/2026
वेळ – सकाळी 10 ते 02
स्पर्धा ठिकाण- पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी
स्पर्धा संपर्क –
श्री.विनायक हातखंबकर सर-9970323545
श्री.राजेंद्र कदम सर-7798310033
सौ.श्रद्धा बोडेकर मॅडम -8668709390. ‌

कथाकथन स्पर्धा
युवा गट 18 ते 30 वर्षे
विषय- ग्रामीण कथा
वेळ- सात मिनिटे
खुला गट- ३० वर्षांपुढील

विषय- संस्कार कथा
वेळ- सात मिनिटे
दिनांक- 15/1/2026
स्पर्धा ठिकाण- अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी
स्पर्धा संपर्क
सौ अंजली पिलणकर मॅडम- 9405690384
श्री चंद्रमोहन देसाई- 9764796676
श्री विद्याधर कांबळे- 8459455472
सदर स्पर्धेला उस्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई सचिव विद्याधर कांबळे यांनी केले आहे.

Breaking News