खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टी कडून निवडून आलेले विद्यमान नगरसेवक व नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर, श्री. रहिम युसुफ सहीबोले व सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी माजी नगराध्यक्ष भाजप नेते श्री. वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र जी चव्हाण साहेब यांची भेट घेतली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री .रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत. नगरपरिषद कामकाजावर चर्चा केली.