चिपळूण –
अधिकारी आणि कर्मचारी यांना याचं काहीही पडलेलं नसतं
अशी कामं तयार करायची आणि दिरंगाईतून करायची जिथे अपघाताला आमंत्रण होईल
मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल सद्गुरु देसाई सुपर बाजार च्या कडून गुहागर ला जाणारा हा बायपास आहे
मुंबई गोवा मुख्य महामार्गाच्या लगतचे हे काम आहे
इथे एखादी गाडी आत मध्ये जाऊन माणसं मरू शकतात
या कामावरती लक्ष ठेवणारे अधिकारी कोण आहे त्यांची…..
करायला पाहिजे चौकशी
ज्याचा माणूस मरतो त्याला जीवाची किंमत कळणार अधिकाऱ्यांना कोण सांगणार