रत्नागिरीगुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र आणि मंगल मुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री...

गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र आणि मंगल मुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिराचे आणि श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले

गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र आणि मंगल मुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिराचे आणि श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला

यावेळी संवाद साधताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, या पावनस्थळी दर्शनाने मिळालेला आशीर्वाद मनाला असीम शांतता व सकारात्मक ऊर्जा देऊन गेला. श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली, असे म्हटले.

Breaking News