रत्नागिरीछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचा रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मंडळाचा कार्यक्रम...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचा रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मंडळाचा कार्यक्रम येथे पार पडला

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानचा रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मंडळाचा कार्यक्रम येथे पार पडला यावेळी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी श्री. मनुज जिंदल व स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थीत होते.
या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, सातबारा आणि आवश्यक ती कागदपत्रे वितरित करण्यात आले.

Breaking News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादनरत्नागिरी, दि. ३० (जिमाका)- जिल्हाधिकारी...