महाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर विमानतळासमोर अखंड विश्वाला शांततेचा, समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध...

छत्रपती संभाजीनगर विमानतळासमोर अखंड विश्वाला शांततेचा, समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला

छत्रपती संभाजीनगर विमानतळासमोर अखंड विश्वाला शांततेचा, समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ व मंत्री अतुल सावे, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद थोरात हे उपस्थित होते. बुद्धीष्ट इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पुढाकारातून या मूर्तीची प्रतिष्ठापणा व लोकार्पण करण्यात आले आहे.

Breaking News

माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये दापोली विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक

👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात...

अली पब्लिक स्कूल सावर्डेचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त – अशोक शितोळेसावर्डे...