रत्नागिरीछत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
रत्नागिरी, दि. १४ (जिमाका)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मनुज जिंदल व निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Breaking News

भात लावणीतून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव

भात लावणीतून विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव रत्नागिरी, दि. १६...

रत्नागिरीत २० जुलै रोजी ‘जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन’

रत्नागिरीत २० जुलै रोजी 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन'रत्नागिरी, (जिमाका):...