रत्नागिरीजमातुल मुस्लिमीन पडवेकर कॉलनी उधमनगर चे सदस्य व कादर मोंगल यांचे छोटे...

जमातुल मुस्लिमीन पडवेकर कॉलनी उधमनगर चे सदस्य व कादर मोंगल यांचे छोटे बंधू सईद मोगल यांची कन्या अलीजा हिने दहावीच्या परीक्षेत 96.20 टक्के गुण मिळवून यश संपादन केले असल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

जमातुल मुस्लिमीन पडवेकर कॉलनी उधमनगर चे सदस्य व कादर मोंगल यांचे छोटे बंधू सईद मोगल यांची कन्या अलीजा हिने दहावीच्या परीक्षेत 96.20 टक्के गुण मिळवून यश संपादन केले असल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. कुमारी अलीजा सईद मोंगल हिने कोणत्याही प्रकारची ट्युशन न घेता जातीनिहाय मेहनत करून हे यश संपादन केले आहे तसेच आपल्याला आई वडिलांचे ही सहकार्य मिळाले असल्याचे तिने सांगितले..

अलीजा मोंगल ही सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे..

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...