रत्नागिरीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन–
रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) :- रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या दिना निमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण

धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण 🔹श्री रत्नेश्वर ग्रंथालय; तीन...