रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिराजदार, उपजिल्हाधिकारी निशाताई कांबळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
000
