रत्नागिरीजिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ आॕगस्ट रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ आॕगस्ट रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ आॕगस्ट रोजी
रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : माहे ऑगस्ट २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...