रत्नागिरीजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज होणार घोषणा

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज होणार घोषणा

सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामुळे आज सायंकाळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे..या अगोदर नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि महानगर पालिकांच्या निवडणूका 15 जानेवारी रोजी होणार आहेत.. आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होऊन लगेच आदर्श आचारसंहिता ही लागू होणार आहे

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...