रत्नागिरीडॉक्टर वलीद पावसकर यांनी झाडगांव MIDC रत्नागिरी येथे नव्याने सुरू केलेल्या ईब्राहीम...

डॉक्टर वलीद पावसकर यांनी झाडगांव MIDC रत्नागिरी येथे नव्याने सुरू केलेल्या ईब्राहीम डे केअर सेंटर मधुन रुग्णांना चांगली आणि तत्पर आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

डॉक्टर वलीद पावसकर यांनी झाडगांव MIDC रत्नागिरी येथे नव्याने सुरू केलेल्या ईब्राहीम डे केअर सेंटर मधुन रुग्णांना चांगली आणि तत्पर आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.रत्नागिरी येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय डॉक्टर वलीद पावसकर यांनी एमआयडीसी झाडंगाव.खारवी समाज हॉल समोर नव्याने सुरू केलेल्या ईब्राहीम डे केअर सेंटर चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी डॉक्टर वलीद पावसकर यांना शुभेच्छा दिल्या आणि स्वस्त आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.. या प्रसंगी डॉ.मुनीर म्हसकर. डॉक्टर मतीन परकार. डॉक्टर जिशान म्हसकर डॉक्टर वसीम सय्यद.शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित. तालुका प्रमुख बंड्या साळवी. ग्रामपंचायत शिरगाव सरपंच सौ. फरीदा काझी . आर.के डिजिटल केबल चे संचालक रझाक काझी. ज्येष्ठ पत्रकार तथा कोकणचे 24 तास न्यूज चैनल चे मुख्य संपादक अलिमियां काझी-शिरगांव ग्राम पंचायत सदस्य शकील मोडक.उधोजक मुदद्सर मुकादम. रियाज नाकाडे. यांच्यासह पावसकर कुटुंबातील सर्व नातेवाईक.डॉक्टर व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. अनेकांनी डॉक्टर वलीद पावसकर व सौ.पावसकर यांना शुभेच्छा दिल्या..

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...