रत्नागिरीथिबा पॅलेस येथे उभारण्यात आलेल्या थ्रीडी मॅपिंग मल्टिमिडिया शो चा भव्य लोकार्पण...

थिबा पॅलेस येथे उभारण्यात आलेल्या थ्रीडी मॅपिंग मल्टिमिडिया शो चा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न….

थिबा पॅलेस (रत्नागिरी) येथे थ्रीडी मॅपिंग मल्टिमिडिया शोच्या विकासकामांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या भव्य शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर तसेच कोकणातील भारतरत्न प्राप्त महान व्यक्तींच्या कार्यावर आधारित थ्रीडी मल्टीमीडिया शोच सादरीकरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संकल्पनेचे भरभरून कौतुक करत, कोकणाच्या पर्यटन विकासासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरेल, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रत्नागिरीकर उपस्थित होते.

Breaking News

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा योग आला.

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा...

माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये दापोली विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक

👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात...