रत्नागिरीदहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ
रत्नागिरी, जिमाका) :- 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी ही शपथ सर्वांना दिली.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा सांखिकी उपसंचालक निवास यादव, नायब तहसीलदार दीपक कुळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

कोकण विभागीय माहिती कार्यालयाला मिळाले नवे उपसंचालक

कोकण विभागीय माहिती कार्यालयाला मिळाले नवे उपसंचालक-- संजू उत्तम चव्हाण...