महाराष्ट्रदहावी चा निकाल उद्या मंगळवारी लागणार.

दहावी चा निकाल उद्या मंगळवारी लागणार.

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी लागणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या निकालाकडे विद्यार्थ्यांची आणि विशेष करून पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.. मागील 13 वर्षांपासून कोकण विभागीय शिक्षण बोर्डाचा निकाल राज्यात 100 टक्के लागत आला आहे. त्यामुळे उद्या लागणाऱ्या दहावीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि विशेष करून कोकणातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.‌

Breaking News