Uncategorizedदहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानावर बृहन्मुंबई महानगर पालिका आयोजित विभागीय अंतिम वार्षिक क्रीडा...

दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानावर बृहन्मुंबई महानगर पालिका आयोजित विभागीय अंतिम वार्षिक क्रीडा स्पर्धा

मुंबई:- दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन मैदानावर बृहन्मुंबई महानगर पालिका आयोजित विभागीय अंतिम वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग अधिकारी श्री ललित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत MPS गोराई गाव मराठी शाळेला पाच गोल्ड मेडल, दोन सिल्वर मेडल व एक ब्रांझ मेडल मिळाले.
यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक संजय पाटील व इन्चार्ज राजश्री पाटील यांचे विभागाच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.

Breaking News