दि. 15/05/2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचे नामकरण पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या तर्फे करण्यात आले. या श्वानास .LEO 🐾 (लिओ)” असे नाव देण्यात आले असून त्याला रत्नागिरी पोलीस श्वान पथकात सामील करण्यात आले आहे.
दि. 15/05/2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचे नामकरण पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या तर्फे करण्यात आले
