रत्नागिरीदैनिक पुढारी च्या रत्नागिरी आवृत्ती प्रमुख सौ.जानवी पाटील यांचे चिरंजीव प्रेम जानवी...

दैनिक पुढारी च्या रत्नागिरी आवृत्ती प्रमुख सौ.जानवी पाटील यांचे चिरंजीव प्रेम जानवी विनोद पाटील याला प्रमुख 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर NCC ग्रुप कडून CWS Best cadet Award जाहीर झाला आहे

दैनिक पुढारी च्या रत्नागिरी आवृत्ती प्रमुख सौ.जानवी पाटील यांचे चिरंजीव प्रेम जानवी विनोद पाटील याला प्रमुख 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर NCC ग्रुप कडून CWS Best cadet Award जाहीर झाला आहे.प्रेम पाटील रत्नागिरीतील पहिला कॅडेट ठरला असल्याने त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रेम विनोद पाटील हा सुरवातीपासूनच एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे.आणि आता त्याला बेस्ट कॅडेट अवॉर्ड मिळाला आहे.. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे प्रेम जानवी विनोद पाटील यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

Breaking News

अधिक मासानिमित्त श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकार

अधिक मासानिमित्त श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकार लांजा :...