दोन वर्ष 7 महिने सेवा देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती वर बदली झाली असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ज्येष्ठ पत्रकार अलिमियां काझी यांनी पालकमंत्री डॉ उदय सामंत व जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..या वेळी रत्नागिरी येथील सर्व पत्रकार उपस्थित होते
दोन वर्ष 7 महिने सेवा देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती वर बदली झाली असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ज्येष्ठ पत्रकार अलिमियां काझी यांनी पालकमंत्री डॉ उदय सामंत व जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
