रत्नागिरीद यश फाऊंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी येथे मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी...

द यश फाऊंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी येथे मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

द यश फाऊंडेशन्स कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी येथे मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

कै.श्रीमती शकुंतला यशवंत माने स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉ. संघमित्रा फुले, यश फाऊंडेशनचे सर्वेसर्वा माजी आमदार बाळ माने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मिहिर माने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली

Breaking News