रत्नागिरीनांदगाव (खेड,रत्नागिरी)येथे रस्त्याच्या बाजूला मृत अवस्थेत बिबट्या सापडला पोलीस घटनास्थळी दाखल…

नांदगाव (खेड,रत्नागिरी)येथे रस्त्याच्या बाजूला मृत अवस्थेत बिबट्या सापडला पोलीस घटनास्थळी दाखल…

वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यू झाला आहे असे pm रिपोर्ट मधून समजले आहे
आणि वनविभागाच्या वतीने त्याला पुरण्यात करण्यात आले आहे.


अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे अशी माहिती वनविभाग खेड कडून मिळाली आहे… मागील काही दिवसांपासून बिबटे मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती कडे येवू लागले आहेत.त्यामुळे बिबटे विहीरीत पडण्याचा घटना ही खुपच वाढल्या आहेत.. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात खुलेआम पणे झाडे तोडली जात आहेत परंतु वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे…

Breaking News