रत्नागिरीपंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 20 मे रोजी

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 20 मे रोजी

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 20 मे रोजी
रत्नागिरी, (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 20 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,नाचणे रोड येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातल्या यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. २० मे रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये सदर दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...