रत्नागिरीपालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा पुरस्कृत उमेदवार वसंत मोरे यांचा भाजपात...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा पुरस्कृत उमेदवार वसंत मोरे यांचा भाजपात प्रवेश

भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. नामदार नितेश राणे यांनी श्री मोरे यांचे पक्षात स्वागत केले आहे. या निवडणुकीत उबाठाला बसलेला हा चौथा मोठा धक्का मानला जात आहे.
तालुक्यात उबाठा च्या अडचणी एकापाठोपाठ एक वाढत असल्याचे चित्र आहे.
श्री. मोरे यांनी रीतसर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Breaking News

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्याशिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

मुंबई, : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना...

२२ वी राज्य बालनाट्य स्पर्धा: रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव!

विदुला मुळ्येला 'रौप्यपदक' तर हर्ष नागवेकरला 'संगीत' पारितोषिक; पटवर्धन...