महाराष्ट्रपुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने...

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉक्टर उदय सामंत यांनी भेट दिली.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉक्टर उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी या महोत्सवातील मराठी भाषा विभाग आणि उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने उभारलेल्या स्टॉललाही भेट देवून पाहणी केली.आणि संयोजकासह सर्वांना शुभेच्छा दिल्या

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...