रत्नागिरीप्रभाग क्रमांक 15 चवंडे वठार व खडपे वटार येथे स्वनिधीतून प्रकाशयोजना

प्रभाग क्रमांक 15 चवंडे वठार व खडपे वटार येथे स्वनिधीतून प्रकाशयोजना

प्रभाग क्रमांक 15 चवंडे वठार व खडपे वटार येथे स्वनिधीतून प्रकाशयोजना

प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत चवंडे वठार तसेच खडपे वटार परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी नव्याने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरसेविका तथा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून स्वनिधीतून ही प्रकाशयोजना करण्यात आली.

या भागात अंधारामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्याने बसविण्यात आलेल्या लाईटमुळे परिसर उजळून निघाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे यांचे आभार मानले आहेत. परिसराच्या विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही सुरू राहतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...