रत्नागिरीफिनोलेक्स च्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी केले कौतुक व मानले आभार

फिनोलेक्स च्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी केले कौतुक व मानले आभार

फिनोलेक्स च्या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांनी केले कौतुक व मानले आभार–

👉रत्नागिरी तालुक्यातील युवा सेना शाखा कोळंबे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य श्री. नंदकुमार मुरकर पंचायत समिती भाटये गणाच्या सदस्या सौं. अर्चनाताई साळवी व पंचायत समिती गोळप गणाचे सदस्य श्री. नेताजी पाटील यांच्या विशेष सहकार्याने फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून कोळंबे मधला वठार येथील मोडकलीस आलेला व रहदारीस अयोग्य असलेला लोखंडी साकव दुरुस्त करणेत आला.
या कामाला मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि विशेष करून फिनोलेक्स कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर श्री. सागर चिवटे यांचे विशेष आभार कोळंबे ग्रामस्थांच्या वतीने माणण्यात आले..

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...