राजकीयभाजपा ही अंत्योदयाची विचारधारा !पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत रवींद्र चव्हाण...

भाजपा ही अंत्योदयाची विचारधारा !पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत रवींद्र चव्हाण !

अंत्योदय… समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्या व्यक्तीलाही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणं… हीच आपल्या भाजपा परिवाराची विचारधारा आहे, हे राज्यभरातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे. याचाच एक भाग म्हणून राळेगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भाजपा परिवारात कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यावेळी राळेगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक निश्चल बोभाटे यांच्यासह राळेगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे मा. सरपंच, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी मंडळींनी ‘विकासाचे कमळ’ हाती घेतले. या पक्ष प्रवेश सोहळ्याला आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहून सर्वांचे स्वागत केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...