रत्नागिरीभाजप चे नगरसेवक समीर तिवरेकर यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध...

भाजप चे नगरसेवक समीर तिवरेकर यांची रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली असल्याचे नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे यांनी जाहीर करताच उपस्थित सर्व नगरसेवक व हितचिंतकांनी समीर तिवरेकर यांचें अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या..

समीर तिवरेकर हे एक अभ्यासू आणि हुशार नगरसेवक म्हणून ओळखले जातात.आणि पक्षाने आता त्यांच्या वर उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. आपण शहरातील जनतेला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे समीर तिवरेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...