*भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरातील सिव्हिल हॉस्पिटल समोरील बाबा साहेबांच्या पुतळ्याला शेकडो अनुयायांनी अभिवादन केले..
या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..