Modal title

महाराष्ट्रभारतीय जनता पार्टी नी सुरू केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी..

भारतीय जनता पार्टी नी सुरू केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी..

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केली अध्यक्षांची निवड.तर रत्नागिरी दक्षिण च्या अध्यक्षपदी राजेश सावंत कायम.. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती ला मिळालेल्या घवघवीत यशा मध्ये रत्नागिरी भाजप दक्षिण चे अध्यक्ष राजेश सावंत यांचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टी ने राजेश सावंत यांना पुन्हा संधी दिली आहे जेणेकरून येणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुका महायुतीला जिंकता येतील.आणी या दृष्टीनेच पुन्हा राजेश सावंत यांना संधी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.. राजेश सावंत हे खासदार नारायण राणे व माजी मंत्री आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या खास मर्जीतील असल्यानेच त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे

Breaking News

आजीची रानभाजी बहुउपयोगी आणि पौष्टिक शेवगा

रेषेदार लांब शेवग्याच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. याला मोरिंगा,...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 25/07/2025

१) मंडणगड -54.50. मिमी२) खेड - 96.71 मिमी३) दापोली...