भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायद्याच्या अंमलबजावणी करिता महाराष्ट्र शासन, गृह विभागा मार्फत मोबाइल फॉरेन्सिक प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याकरिता एक अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन फॉरेन्सिक तज्ञासह उपलब्ध झालेली आहे.
✅ या मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन दिनांक ०१/०९/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
*✅ प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, श्रीमती. राधिका फडके पोलीस उपअधीक्षक (मुख्या), श्री. नितीन ढेरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रापोनि. श्री. कुळसंगे, पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.