चिपळूणभ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीर

भ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीर

भ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीर
शिबिरात होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढीलप्रमाणे

  • हर्निया
  • अपेंडिक्स
  • मुळव्याध
  • हायड्रोसिल
  • चरबीच्या गाठी
  • थायरॉईड
  • फिशर
  • मुतखडा
  • पित्ताशयातील खडे
  • प्रोस्टेट ग्रंथी
  • टॉन्सिल
  • कानाच्या पडद्याचे ऑपरेशन
  • नाकाचा हाड वाढणे शस्त्रक्रिया
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  • हिप जॉइंट रिप्लेसमेंट (खुबा बदलणे)
  • महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया
    पिवळे व केशरी रेशन कार्ड आधार कार्ड आवश्यक
    टीप :: भूलतज्ञांकडून पूर्ण तपासणी करून मगच ऍडमिट केले जाईल
    नोंदणी दिनांक 01.10.2025 ते 10.10.2025 पर्यंत
    वेळ स. 9.00 ते सा. 5.00 पर्यंत
    संपर्क

    श्री सचिन धुमाळ 9272897834
    श्री संकेत जांभळे 9922566639
    श्री संदीप पाटील 9209165041

Breaking News