रत्नागिरीमनसे खेड तर्फे आषाढी एकादशीनिमित्त खिचडी चे वाटप .

मनसे खेड तर्फे आषाढी एकादशीनिमित्त खिचडी चे वाटप .

रविवार दिनांक ०६ जुर्ले रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही”आषाढी एकादशी” निमित्त खेड एस.टी.स्टॅन्ड समोर साबुदाणा खिचडी चे वाटप करण्यात आले.*

याप्रसंगी उपस्थित मनसे नेते तथा मुख्य प्रवक्ते श्री. प्रकाशजी महाजन ,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष अँड श्री. वैभवजी खेडेकर, तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे,तथा मा. नगरसेवक शरद शिर्के,मनविसे मा.जिल्हाध्यक्ष तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.खेडचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी,मनविसे तालुका अध्यक्ष गणेश बेलोसे,मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर,अँड संभाजी देवकाते सर,अँड मिलींद उर्फ दादु नांदगांवकर,राहुल पाटणे,राधेश्याम वर्मा,निलेश ओतारी,राजेश भोसले,रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष सिकंदर भाई बांगी, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर शिरगांवकर,मा. नगरसेवक राजेश संसारे,सुनिल बुटाला,प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, श्वेत चोगले,व उपस्थित मान्यवर उपस्थित होते .

Breaking News