रत्नागिरीमनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले उपोषण व आंदोलन यशस्वी पणे...

मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले उपोषण व आंदोलन यशस्वी पणे मागे घेण्या मध्ये उधोग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ. उदय सामंत पुन्हा एकदा ठरले किंग मेकर

🟣 मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील ह्यांची भेट आणि केली विनंती-

🟣 मंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या एकाच भेटी नंतर मनोज जरांगे पाटील ह्यांनी आंदोलन मागे घेण्याची केली घोषणा-

🟣 मराठा आंदोलकांनी मानले ना. उदय सामंत ह्यांचे आभार- उधोग व मराठी भाषा मंत्री ना.उदय सामंत व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे या फोटो वरुनच दिसुन येत आहेकाही वेगळे बोलण्याची आवश्यकताच नाहीमहाराष्ट्र शासना मध्ये दोन मंत्री संकटमोचक म्हणून ओळखले जातात. एक गिरीष महाजन आणि दुसरे उदय सामंत–

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...