रत्नागिरी*महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय व विशेष कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व...

*महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय व विशेष कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना *पोलीस महासंचालक पदक* जाहीर करण्यात आले आहे. पालक मंत्री डॉ उदय सामंत यांनी केला पोलीस परेड मैदानावर जाहीर सत्कार

*महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय व विशेष कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना *पोलीस महासंचालक पदक* जाहीर करण्यात आले आहे—. पालक मंत्री डॉ उदय सामंत यांनी केला पोलीस परेड मैदानावर जाहीर सत्कार

👉या गौरवामुळे रत्नागिरी पोलीस दलाचा सन्मान अधिक उंचावला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 10 अधिकारी व अंमलदारांना हे पदक जाहीर झाले असून त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील, सपोफौ सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, नागरिक हक्क संरक्षण पथकातील मोरेश्वर मयेकर, पोलीस हवालदार दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे तसेच महिला पोलीस शिपाई शीतल पिंजरे यांचा समावेश आहे.
सदर पदक जाहीर झाल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आज महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...