महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत आणि लांजा राजापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत
यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते आषाढी एकादशी निमित्त माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून हातखंबा जिल्हापरिषद गटातील २४० रिक्षा चालकाना पावसाळी रेनकोट चे वाटप करण्यात आले …
त्यावेळी विभाग संघटक.बाबूशेठ शिवगण,युवासेना उपविभाग प्रमुख .गौरव संसारे,हातखंबा उपसरपंच .सुनील डांगे,मिलिंद कदम,सागर सागवेकर रविंद्र बोंबले,उत्कर्ष कळंबटे,उदय जाधव,संकेत शिंदे आणि पाली, नाणीज,चरवेळी, हातखंबा,निवळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आणि रिक्षा बांधव उपस्थित होते…
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत आणि लांजा राजापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंतयांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते आषाढी एकादशी निमित्त माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून हातखंबा जिल्हापरिषद गटातील २४० रिक्षा चालकाना पावसाळी रेनकोट चे वाटप करण्यात आले …
