रत्नागिरीमुंबई गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे भीषण अपघात

मुंबई गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका येथे भीषण अपघात

मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरकोंड गावात जाणाऱ्या प्रवाशांच्या महिंद्रा माराझो गाडीचा अपघात होऊन एक प्रवासी मृत्यूमुखी तर एक जण गंभीर जखमी, तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत या मध्ये दोन महिलांचा समावेश,

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...