खेडमुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना झाल्याच्या...

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी खेड शहरातील बाजारपेठ भागात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधिताना आवश्यक त्या सूचना दिल्या

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी खेड शहरातील बाजारपेठ भागात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधिताना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांतअधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न-- यावेळी...